शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

अपघातातील जखमी कंटेनर चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 6:27 PM

शेंद्रे येथील उड्डाण पूलावरुन शुक्रवारी दुपारी कंटेनर खाली कोसळून जखमी झालेल्या कंटेपर चालकाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला.

ठळक मुद्देअपघातातील जखमी कंटेनर चालकाचा मृत्यूसाताऱ्यात दुसऱ्या मजल्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू

सातारा : शेंद्रे येथील उड्डाण पूलावरुन शुक्रवारी दुपारी कंटेनर खाली कोसळून जखमी झालेल्या कंटेपर चालकाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला.मच्छिंद्र आबासाहेब चितळे (वय २४, रा. धनगरवाडी, माणिकदौंडी, जि. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. अपघातानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याला दाखल करण्यात आले होते. परंतु मच्छिंद्र चितळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

साताऱ्यात दुसऱ्या मजल्यावरून पडून वृद्धाचा मृत्यूसातारा येथील मंगळवार पेठेतील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वृद्धाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.आनंद धोंडीराम वासुदेव (वय ६४, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे पडून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वासूदेव यांचा घराच्या दुसऱ्या मजल्यावरून अचानक तोल गेला. त्यामुळे ते सुमारे वीस फुटावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला आणि हाता पायाला गंभीर जखम झाली. त्यांना तत्काळ साताऱ्यातील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर