शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दत्ताविरुद्ध तक्रार दिली म्हणून तिघांचे अपहरण

By admin | Updated: November 13, 2014 23:42 IST

गोवे येथील घटना : दोन दिवस थांगपत्ता नाही

सातारा : प्रतापसिंहनगरातील दत्ता जाधवच्या विरोधात तक्रार दिल्याच्या आरोपावरून अज्ञात दोघांनी गोवे (ता. सातारा) येथील तिघांचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली असून, पोलिसांना अपहृतांचा ठावठिकाणा न लागल्याने त्या तिघांचे कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. यासंदर्भात पोलिसांकडून मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.वसंत बळवंत निकम (वय ४५, रा. गोवे, ता. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवार दि. ११ रोजी सकाळी दहा वाजता दोन मोटारसायकलवरून दोन युवक आमच्या घरात आले. संतोष बळवंत निकम, संतोष लोहार, सागर पाटेकर (सर्व रा. गोवे) या तिघांना मोटारसायकलवर बसवून त्यांनी पळवून नेले. सागर ज्ञानदेव पाटेकर यांनी दोन दिवसांपूर्वी दत्ता जाधवच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या कारणावरूनच संबंधितांनी या तिघांचे अपहरण केले आहे. तसेच अज्ञात ठिकाणी त्यांना डांबून ठेवण्यात आले आहे.दरम्यान, सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाल्यानंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ अपहरणकर्त्यांचा शोध घेतला. मात्र अपहरणकर्ते सापडले नाहीत. नेमका काय प्रकार आहे, हे सांगण्यासही पोलीस नकार देत आहेत. दोन दिवस उलटून गेले तरी अपहृत तिघांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. त्या तिघांना नेमके कोठे डांबून ठेवले आहे, हेही अद्याप समोर आले नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे. (प्रतिनिधी)