शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेवर ओढावणार भीषण पाणी संकट

By admin | Updated: November 25, 2015 00:42 IST

नियोजनाचा अभाव : जिल्ह्यावरील पाणी टंचाई निवारणासाठी उपायांची मागणी

पाटण : कोयना धरणात आजमितीस १०५.२५ टीएमसी पैकी केवळ ६९.५५ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याने जिल्ह्यासह महाराष्ट्रावर पाणी टंचाईच्या संकटाचे चिन्हे दिसू लागली आहेत. दुसरीकडे वीजनिर्मितीसाठी कोयना धरणातील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि कोयना धरण भरले नाही म्हणून कोयना धरण व्यवस्थापनाने नवीन नियोजन केलेल्या आराखड्याकडे पाहावयास मंत्री स्तरावर वेळ नसल्याने कसलेही नियोजन नाही. त्यामुळे आगामी एप्रिल, मे, जून हे तीन महिने कसे जाणार यांची चिंता जनतेमधुन व्यक्त होत आहे.कोयणा धरणातील ६७.५० टीएमसी पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी आणि ३० टीएमसी पर्यंतचा पाणीसाठा शेती व सिंचनासाठी वापरावयाचा असा वार्षीक करार आहे. त्यात आता बदल करावयाचा असे प्रयत्न सुरू झाल्याचे यासंदर्भात सांगली येथे कोयना धरण व्यवस्थापनाचे मुख्य अभियंता अधीक्षक आणि कार्यकारी अभियंता यांची बैठक झाली. त्यांनी तयार केलेल्या नियोजनाचा आराखडा मंत्रालय स्तरावर पाठविला आहे. त्याचे अद्याप निर्णय बाहेर आलेले नाहीत. तर दुसरीकडे कोयना धरणातील पाणीसाठ्याचा वापर प्रतिदिन एक टीएमसीने सुरू आहे. जूनपर्यंत धरणातील पाणीसाठा कसा पुरवायचा याची चिंता जलसंपदा विभाग व धरण व्यवस्थापनास दिसत नाही. त्यामुळे आगामी सहा महिने पर्यंत कोयना धरणात खडखडाट होणार की पाण्याचे योग्य नियोजन होणार याविषयी चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)कोयना धरणात यावर्षी पूर्ण पाणीसाठा झाला नाही. अपुऱ्या पावसामुळे धरण भरले नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याचे नव्याने नियोजन करण्याचे ठरले. त्याचा प्रस्ताव मंत्रीस्तरावर पाठविला आहे. त्याचा निर्णय अद्याप समजलेला नाही. तो पर्यंत जुन्याच पाणीवाटपाची अंमलबजावणी सुरू आहे.-ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन