शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकला धडक देणाऱ्या पिकअपचालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

सातारा : साताऱ्यानजीक राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला पाठीमागून धडक देऊन अपघात केल्याप्रकरणी पिकअपचालक बाबासाहेब लक्ष्मण गोरे (रा. पाल, ता. कराड) ...

सातारा : साताऱ्यानजीक राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला पाठीमागून धडक देऊन अपघात केल्याप्रकरणी पिकअपचालक बाबासाहेब लक्ष्मण गोरे (रा. पाल, ता. कराड) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार ट्रकचालक अंकुश रावण रुपनूर (रा. रेणावळे, ता. जत, जि. सांगली) हे दि. १५ रोजी साताऱ्यानजीक म्हसवे गावच्या हद्दीत डीमार्टसमोरून पहाटे ३ च्या सुमारास त्यांच्या ताब्यातील ट्रक (एम. एच. १२ एचसी ७६१९) घेऊन सांगलीच्या दिशेने निघाले होते. त्या वेळी त्यांच्या ट्रकला पिकअपने (एम. एच. ५० एन ०११७) पाठीमागून धडक दिली.

ही धडक खूप जोरात होती. त्यामुळे पिकअपचा पुढील भाग चेपल्याने चालकासह आणखी दोनजण आत अडकून पडले होते. त्या वेळी ट्रकचालक रुपनूर यांनी पिकअपचालक गोरे याच्यासह जखमी सुप्रिया आनंद गोडसे व आनंद गोडसे (रा. निवडे, ता. पाटण) यांना बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवून दिले. दरम्यान, त्यांनी पिकअपचालक गोरे याने ट्रकला धडक दिल्याने ७५ हजार तसेच पिकअपचेही दीड लाखाचे नुकसान झाले व दोघे जखमी झाले असल्याने त्याच्याविरुध्द तक्रार दिली आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस नाईक महांगडे करत आहेत.