शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

दप्तरात कोयता, रिव्हॉल्व्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:25 IST

कºहाड : शाळकरी मुलांच्या दप्तरात धारदार कोयता, फायटर, चाकू आणि बनावट पिस्तूल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

कºहाड : शाळकरी मुलांच्या दप्तरात धारदार कोयता, फायटर, चाकू आणि बनावट पिस्तूल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने प्रसंगावधान राखत या मुलांना ताब्यात घेतल्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला. एकाला धडा शिकवण्यासाठी ही मुले संबंधित हत्यारे घेऊन आल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.कºहाड परिसरातील एका खासगी क्लासमध्ये जाणाऱ्या चार मुलांची एका मुलाशी वादावादी होत होती. हा वाद वाढत गेल्यावर चार मुलांनी त्या मुलास धमकावण्यासाठी कोयता, फायटर आणि बनावट रिव्हॉल्व्हर गोळा केले. ते दप्तरात लपवून क्लासमध्ये आले होते. ज्या मुलाशी भांडणे झाली आहे, त्याला घाबरवण्यासाठी त्यांनी ती हत्यारे जवळ ठेवली होती.दरम्यान, हा प्रकार पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांना समजला. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक एस. डी. शेलार, पोलीस कर्मचारी सौरभ कांबळे, प्रवीण पवार, सागर बर्गे यांना सूचना देऊन खात्री करण्यास सांगितले. पोलिसांनी त्या मुलांवर गोपनीय पद्धतीने पाळत ठेवली. तसेच ते काही करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांना पाहताच ती मुले घाबरली. त्यांच्याकडून पोलिसांनी दप्तर ताब्यात घेऊन तपासले असता त्यामध्ये कोयता, फायटर व बनावट रिव्हॉल्व्हर मिळून आले. त्या मुलांसह त्यांची ज्या मुलाशी भांडणे झाली होती, त्या सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मुलांच्या पालकांनाही तत्काळ बोलवण्यात आले. पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी मुलांना समज दिली. तसेच त्यांच्या पालकांची चांगलीच झाडाझडती घेतली.