शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : उल्लंघन केल्याप्रकरणी तीन हॉटेल मालकावर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 10:21 IST

सातारा : घरपोहोच पार्सलच्या सुविधेचा आदेश असतानाही हॉटेलमध्ये बसून लोकांना खाद्य पदार्थ खाण्यास परवानगी दिल्यामुळे शहरातील तीन हॉटेल मालकांवर ...

ठळक मुद्देउल्लंघन केल्याप्रकरणी तीन हॉटेल मालकावर गुन्हेपार्सलची सुविधा न देता हॉटेलमध्येच लोकांना खाण्यासाठी बसविले

सातारा : घरपोहोच पार्सलच्या सुविधेचा आदेश असतानाही हॉटेलमध्ये बसून लोकांना खाद्य पदार्थ खाण्यास परवानगी दिल्यामुळे शहरातील तीन हॉटेल मालकांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.यादोगोपाळ पेठेतील श्रीराम वडाप सेंटर शाखा नं ३ हे हॉटेल सुरू होते. यामध्ये दोन ग्राहक खाद्य पदार्थ खात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी अशोक बजरंग पवार (वय ४५, रा. शाहूनगर, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच हॉटेल भोळा या ठिकाणीही दोन लोक खाद्य पदार्थ खात होते. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल मालक संदीप सचिन गायकवाड (वय ४७, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

त्याचबरोबर राजवाडा चौपाटी येथे फास्ट फुड नावाचे स्नॅक्स सेंटरमध्ये तीन ते चारजण बसून खाद्य पदार्थ खाताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी केदार उल्हास भोसले (वय २६, रा. समर्थ मंदिर परिसर, सातारा) यांच्यावरही गुन्हा दाखल केला.या तिन्हीही हॉटेल मालकांनी घरपोहोच पार्सलची सुविधा न देता हॉटेलमध्येच लोकांना खाण्यासाठी बसविले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhotelहॉटेलSatara areaसातारा परिसर