सामाजिक बांधिलकीतून जोडले रक्ताचे नाते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST2021-07-11T04:26:21+5:302021-07-11T04:26:21+5:30

शामगाव : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर ‘लोकमत’ने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये ...

Blood ties added through social commitment! | सामाजिक बांधिलकीतून जोडले रक्ताचे नाते!

सामाजिक बांधिलकीतून जोडले रक्ताचे नाते!

शामगाव : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर ‘लोकमत’ने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील शामगाव येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या रक्तदान शिबिराचा प्रारंभ रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सचिन नलवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमोद सुकरे, उत्तरचे रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, शंकर पोळ, बाळकृष्ण शिंदे, स्नेहा तोडकर, मनिषा शिंदे, सुरेश चव्हाण, प्रदीप पोळ, महेंद्र जाधव, अनिल पोळ, हेमंत पोळ उपस्थित होते. यावेळी महिला तसेच युवकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवाजी पाटील, सुरेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

यावेळी ए पॉझिटिव्ह गटाचे धनाजी जाधव, दीपक पोळ, शिवाजी पाटोळे, प्रभाकर पोळ, राहुल यादव, बाबुराव पोळ, विजय पोळ, शिवाजी हत्तीगोटे, सुरेश चव्हाण, विकास पोळ, संदेश गायकवाड, रमेश पोळ, हनुमंत पोळ, शिजय पोळ.

बी पॉझिटिव्ह गटाचे राहुल वाघमारे, शिवाजी पाटील, योगेश नागमले, वासुदेव डांगे, चंद्रकांत डांगे, अनिल पोळ, वैभव माळी, ऋषिकेश पोळ, सागर पोळ, बाबासाहेब पोळ, रवींद्र पोळ, योगेश पोळ, उमेश फाटक, समाधान पोळ, संजय पोळ, सारिका पोळ, तानाजी यादव, बाजीराव मोहिते, अनिकेत पोळ, योगेश पोळ, गणेश वाघमारे, सचिन पोळ, शुभम डांगे, कृष्णत पोळ.

एबी पॉझिटिव्ह गटाचे प्रवीण पोळ, चैतन्य थोरात यांनी रक्तदान केले. तर ओ पॉझिटिव्ह गटाचे निखिल बघाडे, तेजस पोळ, प्रमोद डांगे, सागर जाधव, मारुती पवार, पंकज कदम, अधिक्राव पोळ, स्वप्निल पोळ, लक्ष्मण पोळ, सुरज गुरव, दीपक पोळ यांनी रक्तदान केले.

ओ निगेटिव्ह : गणेश राऊत

एबी पॉझिटिव्ह : शंकर पोळ

फोटो ओळ...

शामगाव (ता. कऱ्हाड) येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाले. यावेळी शेतकरी नेते सचिन नलवडे, शिवाजी पाटील उपस्थित होते.

Web Title: Blood ties added through social commitment!