शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रघुनाथपुरा पेठेत रक्तदान शिबिर उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने बाबाराजे युवा प्रतिष्ठान, श्री बाळासाहेब भुजबळ मित्र समूह, श्री निशिकांत पिसाळ मित्र ...

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने बाबाराजे युवा प्रतिष्ठान, श्री बाळासाहेब भुजबळ मित्र समूह, श्री निशिकांत पिसाळ मित्र समूह आणि माऊली ब्लड बँक सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यातील रघुनाथपुरा पेठेत रविवारी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ६५ जणांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक अमोल मोहिते, जनता सहकारी बँकेचे संचालक फिरोज पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान हेच श्रेष्ठदान मंत्राचा जप करत ६५ जणांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांनीही रक्तदान करत आदर्श घालून दिला.

शिबिर यशस्वी करण्यासाठी निशिकांत पिसाळ मित्र समूहाचा सिंहाचा वाटा राहिला. सर्व रक्तदात्यांचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतीकाराजे भोसले यांनी कौतुक केले. रक्तदान शिबिराला विविध मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले. बाबाराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करण्यात आले. (वा. प्र.)

फोटो

३०ब्लड डोनेशन

साताऱ्यातील रघुनाथपुरा येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना अमोल मोहिते, फिरोज पठाण, बाळासाहेब भुजबळ आदी.