शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

वॉटर कप स्पर्धेसाठी बेलेवाडीकर एकवटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 7:15 PM

युवकांचा लक्षणीय सहभाग : दोन वनराई बंधारे बांधून प्रारंभरहिमतपूर : वॉटर कप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवायचाच, असा निश्चय करून कोरेगाव तालुक्यातील बेलेवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागातून दोन वनराई बंधारे बांधून जलसंधारणाच्या कामाला प्रारंभ केला आहे.वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी बेलेवाडीकर एकवटले आहेत. लोकसहभागातून सुमारे २० फूट अंतराचे दोन वनराई ...

युवकांचा लक्षणीय सहभाग : दोन वनराई बंधारे बांधून प्रारंभरहिमतपूर : वॉटर कप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवायचाच, असा निश्चय करून कोरेगाव तालुक्यातील बेलेवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागातून दोन वनराई बंधारे बांधून जलसंधारणाच्या कामाला प्रारंभ केला आहे.वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी बेलेवाडीकर एकवटले आहेत. लोकसहभागातून सुमारे २० फूट अंतराचे दोन वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. सरपंच संतोष जाधव, उपसरपंच हरिष कणसे, मंडल कृषी अधिकारी जाधव, कृषी सहायक वैशाली सुतार, ग्रामसेवक संतोष पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, बंधारे बांधण्याबाबतचे मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी साळुंखे यांनी केले.नियोजनबद्धपणे जलसंधारणाची कामे करणार...जमिनीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्यासह शेतीपाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटावा, यासाठी नियोजनबद्धपणे जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली होत असलेली कामे लोकसहभागातून ताकदीने केली जातील, असा विश्वास सरपंच संतोष जाधव यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSatara areaसातारा परिसर