शहरं
Join us  
Trending Stories
1
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
2
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
3
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
4
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
5
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
6
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
7
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
8
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
9
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
10
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
11
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
12
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
13
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
14
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
15
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
16
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
19
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
Daily Top 2Weekly Top 5

अमेय चौधरीची दिल्ली येथील परेडसाठी निवड

By admin | Updated: January 12, 2015 21:48 IST

कोल्हापूर येथे झालेल्या फायरिंग व वैयक्तिक ड्रिल या दोन प्रकारांत सुवर्णपदक मिळवित सर्वांचे लक्ष वेधून घेतले

वाई : २६ जानेवारी २०१५ रोजी राजपथ दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी द्रविड हायस्कूल वाई येथील एनसीसी छात्र अमेय मंगेश चौधरी याची महाराष्ट्र एनसीसी ट्रुपमध्ये निवड झाली आहे़  २२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा अंतर्गत १२ सप्टेंबर २०१४ ते २१ सप्टेंबर २०१४ दरम्यान कोल्हापूर येथे झालेल्या फायरिंग व वैयक्तिक ड्रिल या दोन प्रकारांत सुवर्णपदक मिळवित सर्वांचे लक्ष वेधून घेतले व कोल्हापूर व औरंगाबाद येथे झालेल्या कॅम्पमध्ये त्याने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्याची प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी निवड करण्यात आली़ अमेय चौधरी हा विद्यार्थी द्रविड हायस्कूल व परिसरातील निवड झालेला पहिला विद्यार्थी आहे़ ही अतिशय अभिमान व इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे. २२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी साताराचे कमांडिंग आॅफिसर कर्नल एस. के़ पांडे, नागेश मोने, एनसीसी आॅफिसर महेश इनामदार व मंगेश चौधरी आदींचे मार्गदर्शन लाभले़
चौधरी याने मिळविलेल्या देदीप्यमान संधीबद्दल शालासमिती अध्यक्ष डॉ. संजीव गोखले, सदस्य अमित कुलकर्णी, डॉ. जालिंदर लाजेंकर, मुख्याध्यापक पी. डी. शिंदे, पर्यवेक्षक मराठे आदींनी त्याचे कौतुक केले़ (प्रतिनिधी)