शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

तांबवेच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST

तांबवे, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र ...

तांबवे, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील, सतीश पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश पाटील, बाळासाहेब शिंदे, सुनील पाटील, अनिल पाटील, नवनिर्वाचित सदस्य शोभाताई शिंदे, स्वाती काटवटे, जयश्री कबाडे, रेश्मा वाडते, नीता पवार, अ‍ॅड. विजयसिंह पाटील, देवानंद राऊत, उत्तम साठे आदी उपस्थित होते.

तांबवे येथे भैरवनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून तेरापैकी आठ जागा जिंकून विजय संपादन करीत सत्तांतर करण्यात यश आले होते. नवनिर्वाचित सदस्यांनी पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, रयत कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.

अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या विचारांचे असणारे तांबवे हे गाव आहे. या गावाने नेहमीच उंडाळकरांची पाठराखण केली. यापुढील काळातही त्यांच्या विचारांची जोपासना केली जाईल. तसेच गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर असणार आहे. गावाच्या विकासासाठी मतभेद विसरून सामान्य जनतेच्या हिताची कामे सदस्यांनी करावीत.