शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

तांबवेच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST

तांबवे, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र ...

तांबवे, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील, सतीश पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश पाटील, बाळासाहेब शिंदे, सुनील पाटील, अनिल पाटील, नवनिर्वाचित सदस्य शोभाताई शिंदे, स्वाती काटवटे, जयश्री कबाडे, रेश्मा वाडते, नीता पवार, अ‍ॅड. विजयसिंह पाटील, देवानंद राऊत, उत्तम साठे, आदी उपस्थित होते.

तांबवे येथे भैरवनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून तेरापैकी आठ जागा जिंकून विजय संपादन करीत सत्तांतर करण्यात यश आले होते. नवनिर्वाचित सदस्यांनी पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, रयत कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.

अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या विचारांचे असणारे तांबवे हे गाव आहे. या गावाने नेहमीच उंडाळकरांची पाठराखण केली. यापुढील काळातही त्यांच्या विचारांची जोपासना केली जाईल. तसेच गावच्या विकासासाठी सदैव तत्पर असणार आहे. गावच्या विकासासाठी मतभेद विसरून सामान्य जनतेच्या हिताची कामे सदस्यांनी करावीत.