शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अजय डांगे यांच्या पॅनेलचे वकील संघटनेवर वर्चस्व

By admin | Updated: May 4, 2015 00:23 IST

सातारा : सर्व १६ जागा जिंकल्या

सातारा : सातारा जिल्हा वकील संघटनेच्या २०१५-१६ च्या निवडणुकीमध्ये अ‍ॅड. अजय डांगे व अ‍ॅड. घनश्याम फरांदे यांच्या पॅनेलने सर्व १६ जागा जिंकून दुसऱ्यांदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण १,१४७ वकिलांनी मतदान केले होते. कोरेगाव, खटाव, माण, फलटण, कऱ्हाड, वाई, खंडाळा, पाटण आणि जावळी तालुक्यांतील वकिलांनी मतदानामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. या निवडणुकीमध्ये निवडून आलेले उमेदवार असे : अध्यक्षपदाचे विजयी उमेदवार अ‍ॅड. अजय डांगे, उपाध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार अ‍ॅड. घनश्याम फरांदे, सचिव विजयी उमेदवार अ‍ॅड. संग्राम मुंढेकर, सहसचिव विजयी उमेदवार अ‍ॅड. अश्विनी झाड, खजिनदार अ‍ॅड. विकास जगदाळे. महिला सदस्या विजयी उमेदवार अ‍ॅड. प्रीतम जगताप, अ‍ॅड. शर्मिला तिवाटणे तसेच सदस्य म्हणून अ‍ॅड. अभयसिंह पाटील, अ‍ॅड. आसिफ इनामदार, अ‍ॅड. दिनेश मोहिते, अ‍ॅड. पराग वनारसे, अ‍ॅड. प्रणील ससाणे, अ‍ॅड. राहुल अडागळे, अ‍ॅड. राहुल बोराटे, सतीश कदम, विशाल शिरतोडे हे निवडून आले. निवडणूक यशस्वी होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. अप्पासाहेब जगदाळे, अ‍ॅड. बी. टी. सानप, अ‍ॅड. सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम केले. या निवडणुकीत पॅनेल विजयी होण्यासाठी अ‍ॅड. डी. एम. जगताप, अ‍ॅड. डी. व्ही. देशपांडे, अ‍ॅड. काका पाटणकर, अ‍ॅड. वाडीकर, अ‍ॅड. सारडा, अ‍ॅड. दिलीप पाटील, अ‍ॅड. चौधरी, अ‍ॅड. अरुण काटकर, अ‍ॅड. डी. टी. पवार, अ‍ॅड. पन्हाळे, अ‍ॅड. डी. एम. चव्हाण, अ‍ॅड. पार्टे, वाय. एस. जाधव, जे. बी. यादव, श्रीकांत केंजळे, वसंतराव भोसले, सयाजीराव घाडगे, धीरज घाडगे, ललित चव्हाण, बारसवडे, रवींद्र भोसले, संभाजीराव मोहिते, यू. आर. पाटील, अश्विनी काळे, मंजूश्री तलवलकर, ज्योती दिवाकर यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)