शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डफळापूर येथे तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:23 IST

संख : डफळापूर (ता. जत) येथील सिद्धरामेश्वर मल्लय्या स्वामी (वय ३४) या युवकाने शेती व व्यवसायातील सततच्या अपयशाने ...

संख : डफळापूर (ता. जत) येथील सिद्धरामेश्वर मल्लय्या स्वामी (वय ३४) या युवकाने शेती व व्यवसायातील सततच्या अपयशाने शेतातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. याबाबत जत पोलीस ठाण्यात नाेंद आहे.

सिद्धरामेश्वर याचे डफळापुरात सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. शनिवारी तो नेहमीप्रमाणे सायकल दुकान बंद करून गावातील घरात जेवण करून शेतातील घरात मुक्कामासाठी गेला. मध्यरात्री त्याने घराला आतून कडी लावून दोन्ही हात बांधून घेत अँगलला गळफास लावून घेतला. सकाळी बराच वेळ तो घरी आला नाही. त्याचा मोबाइलही बंद असल्याने त्याच्या भावाने मळ्यात जाऊन पाहिले असता हा प्रकार समोर आला.

दरम्यान सिद्धरामेश्वर याने मृत्युपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समजते. दरम्यान, जत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. सिद्धरामेश्वर यांने मोठ्या कष्टाने शेतीसह व्यवसायात चांगले बस्तान बसविले होते. त्यासाठी बँक, माइक्रो फायनान्स पतसंस्थेतून कर्ज घेतले होते. काढलेले कर्ज कोरोना लॉकडाऊनमुळे फिटत नसल्याने ताे तणावाखाली होता.

याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तविला. सिद्धरामेश्वर याच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. याबाबत जत पोलीस ठाण्यात नाेंद असून, अधिक तपास सहायक उपनिरीक्षक पवार करीत आहेत.