शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
4
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
5
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
6
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
7
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
9
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
10
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
11
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
12
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
13
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
14
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
15
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
16
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
17
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
18
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
19
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
20
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या रेल्वेला शिवसेनेचा शेवटचा डबा : जयंत पाटील

By admin | Updated: March 22, 2015 00:23 IST

सरकारमध्ये शिवसेनेची परिस्थिती फार वाईट

विटा : सध्या राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार नसून फक्त भाजपचेच आहे. त्यांच्या रेल्वेला शिवसेनेचा शेवटचा डबा जोडला आहे. कारण भाजपला सेना सत्तेत नकोच आहे. त्यामुळे सध्या सरकारमध्ये शिवसेनेची परिस्थिती फार वाईट आहे, अशी टीका माजी ग्रामविकास मंत्री आ. जयंत पाटील यांनी केली.
विटा येथे नगरपरिषदेने नव्याने बांधलेल्या सदाशिवराव (भाऊ) पाटील भाजी मंडई सुशोभिकरण व मच्छी मार्केटच्या उद्घाटनप्रसंगी आ. पाटील बोलत होते. यावेळी माजी आ. सदाशिवराव पाटील, विनायकराव पाटील, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, नगरपालिकेचे पक्षप्रतोद वैभव पाटील, भारत पाटील, उपनगराध्यक्ष झाकीर तांबोळी उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतरही त्यांना मदत देण्याबाबत केंद्र शासन उदासीन आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा पंतप्रधानांना दुसऱ्या देशातील प्रश्नांची अधिक चिंता आहे. विटा शहरात इस्लामपूरपेक्षा जादा सुविधा आहेत. आम्ही आज सत्तेत नसलो तरी शहराच्या वाढीव घोगाव पाणी योजनेला निधी देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील.
माजी आ. सदाशिवराव पाटील म्हणाले, गेल्या १० वर्षांत शहराच्या विकासात मोठे योगदान दिले. परंतु, काही अपप्रवृत्तींनी लोकांमध्ये खोटा प्रचार करून चुकीचे संदेश दिले.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले. या कार्यक्रमास जि. प. सदस्य डॉ. नामदेव माळी, गंगाधर लकडे, दत्तोपंत चोथे, नगरसेवक किरण तारळेकर, विशाल पाटील, अ‍ॅड. सचिन जाधव, दहावीर शितोळे, प्रतिभा चोथे, लता मेटकरी, स्वाती भिंगारदेवे, विकास जाधव, अमित भोसले, शमशुद्दीन तांबोळी, रणजित कदम, अविनाश चोथे, जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते. आभार अविनाश चोथे यांनी मानले. (वार्ताहर)