शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ‘व्हिडिओ व्हायरल’ची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयितावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:35 IST

धमकी देऊन त्याने तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले

सांगली : अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवून तो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी संशयित मिलिंद भुई (रा. उदगाव, ता. शिरोळ) याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) आणि ‘ॲट्रॉसिटी’ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित अल्पवयीन मुलगी ही १६ वर्षांची असून, सध्या ती शिक्षण घेत आहे. गतवर्षी ऑक्टोबर २०२५ मध्ये संशयित मिलिंद याने पीडितेला तिच्या गावातील एका मंदिराजवळ गाठले. तिचा अश्लील व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. जानेवारी २०२६ अखेर संशयित मिलिंद याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवताना पीडित मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिला मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने मंगळवारी सांगली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिल्यानंतर मिलिंद भुई याच्याविरुद्ध पोक्सो, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल केला आहे.