शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा प्रकल्पासाठी ८९ गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST

प्राजक्ता कोरे पुढे म्हणाल्या, या प्रकल्पातून अंतर्गत गटारी, सांडपाणी व्यवस्थापनाची व्यवस्था केली जाईल. प्लास्टिक वेस्ट व्यवस्थापन शेड, प्लास्टिक शेडर ...

प्राजक्ता कोरे पुढे म्हणाल्या, या प्रकल्पातून अंतर्गत गटारी, सांडपाणी व्यवस्थापनाची व्यवस्था केली जाईल. प्लास्टिक वेस्ट व्यवस्थापन शेड, प्लास्टिक शेडर मशीन, प्लास्टिक तसेच गावातील कचरा संकलन केंद्रपासून ते प्लास्टिक वेस्ट व्यवस्थापन कक्षापर्यंत वाहन खरेदी आणि मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प ही करता येणार आहे. योजनेसाठी प्रत्येक गावांना आराखडा तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. प्लॅस्टिकपासून पेव्हिग ब्लॉकनिर्मिती करण्याचे युनिट उभारण्यासाठी निधी दिला जाणार आहे.

चौकट

तालुकानिहाय गावांची निवड

-शिराळा : सागांव, बिळाशी, मणदुर, वाकुर्डे बु, पणुर्ंबे तर्फ वारुण, चरण, कणदूर, अस्वलवाडी व कुसाईवाडी.

-मिरज : बेडग, आरग, म्हैशाळ, कसबेडिग्रज,नांद्रे, दूधगांव, हरिपुर, तुंग, कर्नाळ, जुनी धामणी, अंकली, मौजे डिग्रज, सावळी, वड्डडी, विजयनगर, माधवनगर, -बामनोली, कवलापूर, बुधगाव व मालगाव.

-कडेगाव : वांगी, देवराष्ट्रे, नेवरी, मोहिते वडगाव, चिंचणी.

-पलूस : रामानंदनगर, दुधोंडी, नागठाणे, आमणापूर, वसगडे, पुणदी, सावंतपूर व ब्रम्हनाळ.

-तासगाव : मणेराजुरी, येळावी, सावळज, चिंचणी, सावर्डे व शिरगाव कवठे.

-खानापूर : भाळवणी, नागेवाडी, माहुली, पारे, खंबाळे व चिंचणी.

-कवठेमहांकाळ : आगळगाव, कुकटोळी नांगोळे, बोरगाव, देशिंग, कुची, नागज.

-जत : उमदी, बिळूर, संख, डफळापूर, उमराणी व आसंगी.

-आटपाडी : आटपाडी, करगणी, खरसुंडी, शेटफळे, बनपुरी, हिवतड, नेलकरंजी, तडवळे व माडगुळे.

-वाळवा : कासेगांव, वाळवा, नेर्ले, बोरगांव, चिकुर्डे, ऐतवडे खु, रेठरेहरणाक्ष, शिगांव, तांबवे, ताकारी, बहे, नवेखेड, नरसिंहपूर, तांदुळवाडी.