शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दोड्डमणीचा मटका अड्डा उदध्वस्त

By admin | Updated: November 23, 2014 00:42 IST

एजंटास अटक : बुकीमालक फरारी

सांगली : शहरातील कुरणे चौकात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला फिरता मटका अड्डा विशेष पोलीस पथकाने आज, शनिवार छापा टाकून उदध्वस्त केला. या छाप्यात एजंट रामचंद्र नामदेव शिंदे (वय ४५, रा. शिकलगार गल्ली, सांगली) यास अटक केली आहे. बुकीमालक काशिनाथ यल्लाप्पा दोड्डमणी हा आहे. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला असून, तो फरारी असल्याचे सांगण्यात आले.कुरणे चौकात दुचाकीवरुन फिरुन मटका घेत असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांना मिळाली होती. सावंत यांनी विशेष पथकास कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने बोगस ग्राहक पाठविले. शिंदे हा मटका घेत असल्याची खात्री पटताच पथकाने छापा टाकला. छाप्याची चाहूल लागताच शिंदे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्याला पकडण्यात आले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने काशिनाथ दोड्डमणी याच्या सांगण्यावरुन मटका घेत असल्याची कबुली दिली. यामुळे दोड्डमणीचा शोध सुरु ठेवला आहे. (प्रतिनिधी)