शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

सांगली : आष्ट्यात २६ पासून राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा, जय्यत तयारी : डांगे विद्या संकुलात आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:55 AM

आष्टा येथील अण्णासाहेब डांगे विद्या संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत भारतीय शालेय महासंघ यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १४ वर्षाखालील मुला-मुलींच्या ६३ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्दे६३ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन १४ वर्षाखालील मुला-मुलीं होणार सहभागी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे विद्या संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत भारतीय शालेय महासंघ यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १४ वर्षाखालील मुला-मुलींच्या ६३ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा शनिवार, दि. २६ ते बुधवार, दि. ३० अखेर होत आहेत, अशी माहिती संस्थेचे सचिव अ‍ॅड. चिमण डांगे व जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले यांनी पत्रकार परिषदेत दिली.डांगे म्हणाले, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याहस्ते उद्घाटन होत असून, माजी मंत्री आ. जयंत पाटील अध्यक्षस्थानी आहेत. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव उपस्थित राहणार आहेत.

विविध राज्यातील १२०० खेळाडू, संघ व्यवस्थापक, पंच, मार्गदर्शक अधिकारी सहभागी होणार आहेत. डांगे संकुल येथील क्रीडांगणावर विद्युतझोतात सामने होत असून, चार क्रीडांगणे, प्रेक्षक गॅलरी, सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागी खेळाडू, संघव्यवस्थापक, पंच व मार्गदर्शक यांची निवास व भोजन व्यवस्थाही केली आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाSangliसांगली