शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँक नोकरभरतीची सुनावणी पुन्हा लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:14 IST

राज्य शासनाने या भरतीला स्थगिती दिली आहे

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरतीसंदर्भातील उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल याचिकेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकली आहे. आता ही सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

सांगली जिल्हा बँकेत नोकरभरती करण्यास आरबीआय आणि शासनाने परवानगी दिली आहे. बँकेने कनिष्ठ लिपिक आणि शिपाई भरतीसाठीची प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाने या भरतीला स्थगिती दिली आहे.

नोकरभरतीसाठी शासनाच्या पॅनलवरील कंपन्यांकडून भरती न करता, आयबीपीएस, टीसीएस आणि एमकेसीएल या कंपन्यांकडूनच प्रक्रिया राबवण्याचा आदेश शासनाने दिला आहे. यासोबतच सहा कंपन्यांचे पॅनलही रद्द केले आहे. या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेवर, न्यायालयाने शासनाचा हा आदेश रद्द केला आहे आणि संबंधित कंपन्यांना नैसर्गिक न्याय देण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यांच्या बाजू ऐकून निर्णय घेण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली असून, समितीसमोर सुनावणी सुरू आहे. सांगली जिल्हा बँकेने शासनाच्या नोकरभरतीवरील स्थगितीविरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती, ज्यावर सुनावणी १३ फेब्रुवारीला होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli District Bank Recruitment Hearing Postponed Again; Awaits February 13th

Web Summary : The hearing regarding the Sangli District Central Cooperative Bank's recruitment process has been postponed to February 13th. The bank's recruitment was stalled by a government stay order, challenged in court after RBI and government approval. The dispute centers on the selection of recruitment agencies.