शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
2
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
5
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
6
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
7
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
8
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
9
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
10
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
11
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
12
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
13
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
14
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
15
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
16
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
17
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
18
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
19
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरपीआयच्या जिल्हाध्यक्षपदी संजय कांबळे यांची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST

जत : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय कांबळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. जत येथे पक्षाच्या बैठकीत ही ...

जत : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय कांबळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. जत येथे पक्षाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

सांगलीचे माजी महापाैर व आरपीआयचे प्रदेश सचिव विवेक कांबळे यांच्याहस्ते संजय कांबळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. विवेक कांबळे म्हणाले की, संजय कांबळे यांनी सांगली जिल्ह्यात सर्वत्र आरपीआयचे काम उत्कृष्टपणे केले आहे. तरुण वर्ग व वयोवृद्धांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. सर्व जातिधर्मातील कार्यकर्त्यांना जवळ घेऊन त्यांना आपुलकीची वागणूक देत पक्षाची मजबूत बांधणी केली आहे. आरपीआय हा एका जातीचा पक्ष नसून सर्वसमावेशक आहे. या पद्धतीने संजय कांबळे यांनी काम केले. या कामाची दखल राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतली. म्हणूनच त्यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.

130921\img-20210913-wa0026.jpg

रिपब्लिकन आठवले गटाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय कांबळे यांची फेरनिवड