शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

इनाम धामणी येथे आढळला दुर्मीळ कवड्या साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST

इनाम धामणी येथे आढळलेला पिवळ्या पट्ट्यांचा कवड्या साप लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : इनाम धामणी (ता. मिरज) येथे पिवळ्या ...

इनाम धामणी येथे आढळलेला पिवळ्या पट्ट्यांचा कवड्या साप

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : इनाम धामणी (ता. मिरज) येथे पिवळ्या पट्ट्यांचा कवड्या साप आढळला. तो दुर्मीळ मानला जातो. घराजवळ साप आल्याचा निरोप गावातील महेश कोलप यांनी प्राणीमित्र मंदार शिंपी यांना दिला. शिंपी व अमोल कदम हे तेथे तातडीने पोहोचले. घराजवळ रचलेल्या विटांच्या थप्पीत साप जाऊन लपला होता. गावातील निखिल कोलप, कुणाल कोलप, सौरभ कोलप यांच्या विटा हटवण्यात आल्या, त्यानंतर साप बाहेर आला.

पाहताक्षणी तो मण्यारसारखा दिसला, त्यामुळे ग्रामस्थ घाबरले होते; पण निरीक्षण केल्यावर पिवळ्या पट्ट्यांचा कवड्या साप असल्याचे स्पष्ट झाले. निशाचर असलेला हा साप विषारी मण्यार सापासारखा दिसतो. त्यामुळे त्याला ठार मारण्याकडे लोकांचा कल असतो. शिंपी यांनी सांगितले की, पिवळ्या पट्ट्यांचा कवड्या बिनविषारी आहे. सामान्यत: शहरी व ग्रामीण रहिवासी भागात आढळतो. पाल, सरडे, कीटक हे खाद्य असल्यामुळे घरांच्या जवळ व दाट वस्त्यांमध्ये सापडतो. दिसायला देखणा व निरुपद्रवी आहे. शिंपी यांनी त्याला पकडून निसर्गात सोडून दिले.