शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

..निदान निवडणुकीनंतर बलात्कार करायचा - आर.आर.पाटील यांची मुक्ताफळे

By admin | Updated: October 11, 2014 17:07 IST

आमदार व्हायचं होतं तर उमेदवाराने किमान निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा होता, अशी मुक्ताफळे आर. आर. पाटील यांनी उधळली आहेत

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि.१२ - 'आमदार व्हायचं होत तर त्या उमेदवाराने किमान निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा होता', अशी मुक्ताफळे उधळत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. दरम्यान 'आपला महिलांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. उमेदवारावर उपरोधाने टीका केली होती, कोणाच्याही भावना दुखावल्या असल्यास खेद व्यक्त करतो' असे सांगत पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
तासगाव येथील प्रचारसभेदरम्यान पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ समोर आला असून बलात्काराचा आरोप असणा-या मनसेच्या उमेदवाराला उद्देशून हे वक्तव्य करताना त्यांची जीभ घसरली. मनसेच्या काही लोकांनी आज माझी भेट घेऊन आम्हाला पाठिंबा जाहीर केला. मी त्यांना यामागचे कारण विचारले असता, आमच्या उमेदवारावर बलात्काराचा आरोप असल्याने तो सध्या तुरूंगात आहे असे त्यांनी मला सांगितले. त्या उमेदवाराला जर निवडणुकीला उभे रहायचे होते, आमदारकी मिळवायची होती, तर त्याने किमान निवडणुकीनंतर बलात्कार करायला हवा होता, असे पाटील यांनी म्हटल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. पाटील यांच्या या विधानावरून सर्व स्तरांतून टीकेची झोड उठत असून माजी गृहमंत्र्यांनी बोलताना तारतम्य बाळगावे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 
याच आर. आर. पाटील यांनी मुंबीवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 'ऐसे बडे बडे शहरोंमे छोटे छोटे हादसे होते रहते है' असे असंवदेनशील विधान करून खलबळ माजवली होती. त्यानंतर त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला होता.