शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचा मुंबई दौरा उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी, विरोधी पक्ष नेते अजित पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 19:47 IST

विचारधारा जरी वेगळी असली तरी आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही

दत्ता पाटीलतासगाव : पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुंबईत झालेला कार्यक्रम हा मुंबई महानगरपालिका  निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी होता, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली. सांगली जिल्ह्यातील अंजनी येथील स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतल्यानंतर पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.पार्थ पवार आणि मंत्री शंभूराजे देसाई यांच्या भेटीबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, मला अनेक नेते येऊन भेटायचे,  मी पण अनेक मंत्र्यांना जाऊन भेटलो. विकास कामाविषयी जर चर्चा होत असते. आमचे पक्ष आणि विचारधारा जरी वेगळी असली तरी आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेका बद्दल टिकात्मक भाषण करायचे. पण एकत्र भेटल्यावर मैत्रीपूर्ण बोलायचे आणि हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपली ती संस्कृती आहे.अंजनीत निर्मलस्थळी झाडे लावा  अंजनी  येथे स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या निर्मलस्थळ स्मारकाच्या ठिकाणी झाडे लावावीत म्हणून अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. आर.आर. पाटील यांच्या निर्मलस्थळ भोवती कंपाउड उभारले. पण झाडे का लावली नाहीत म्हणून अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी झाले लावण्याच्या सूचना केल्या.

टॅग्स :SangliसांगलीAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबईElectionनिवडणूक