आसंगी (ता. जत) येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या बालकाच्या मृत्यूच्या घटनेची उकल झाली असून आईनेच आपल्या बाळाचा खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी निर्दयी आई ...
संख (ता. जत) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा ...
विवाह इच्छुक तरुणाच्या कुटुंबीयांना ‘मामा’ बनविणारी टोळी उघड झाली आहे. बोगस वधू, तिचे आई, वडील, मामा व नातलगांची नाटकी फौज नवरदेवाच्या कुटुंबीयांना आर्थिक गंडा घालत आहेत. ...
लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून कवलापूर (ता. मिरज) येथील प्रदीप पांडुरंग तोडकर (वय ३२) या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. शेतामध्ये तो सोमवारी दुपारी बेशुध्दावस्थेत आढळून आला होता. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळ ...
सांगली येथील संजयनगरमधील गुंड सनी कांबळे याच्या खून प्रकरणातील संशयित व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी पदाधिकारी जमीर मुनवरअली रंगरेज (वय ३९, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, साखर कारखान्यासमोर, माधवनगर रस्ता, सांगली) यास अटक करण्यात शहर पोलिसांना मंगळवा ...
मंगळवारी सांगली व मिरज शहरात नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या चर्चना आकर्षक विद्युतरोषणाई केली होती. गेल्या आठवड्यापासून विविध कार्यक्रमांचे ...
आसंगी-जत (ता. जत) येथील संगीता भानुदास गडदे (वय २२) या विवाहितेने आपल्या सव्वा महिन्याच्या बाळाला विहिरीच्या काठावर ठेवून, आपण विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती गंभीर असून ...