शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक संसाधनांचा वापर जपून करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST

भारत सरकारचे पेट्राेलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय व पेट्राेलियम संरक्षण संस्थेतर्फे ‘सक्षम २०२१’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पेट्राेलियम ...

भारत सरकारचे पेट्राेलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय व पेट्राेलियम संरक्षण संस्थेतर्फे ‘सक्षम २०२१’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पेट्राेलियम संरक्षण संशाेधन संस्था व इंडियन ऑईल, मिरज यांच्यातर्फे सांगलीतील पाेदार इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘नूतनीकरण ऊर्जा जिवाश्म इंधनाची जागा घेऊ शकेल का?’ या विषयावर आयाेजित वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. ‘स्वच्छ व पर्यायी इंधन ऊर्जा’ या संकल्पनेवर ही स्पर्धा पार पडली. यावेळी इंडियन ऑईलच्या मिरज डेपाेचे सहायक व्यवस्थापक राकेशकुमार राणा, वरिष्ठ अधिकारी घनश्यामसिंग भाैर्या, विद्यालयाचे प्राचार्य जी. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

यावेळी जी. बी. पाटील म्हणाले, वादविवाद स्पर्धेसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांची बाैध्दिक क्षमता वाढते.

स्पर्धेत प्रथमेश पैलवान, मयुरेश पुजारी यांनी प्रथम, सुहानी सारडा, आर्यन पुजारी यांनी द्वितीय, आश्लेषा वाघंबरे. श्रुतिका सांडभाेर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. भारत पेट्राेलियमचे विराट नंदा, मिलिंद लभाने यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते इंडियन ऑईल चषक व प्रमाणपत्र देऊन गाैरविण्यात आले. या उपक्रमासाठी उपप्राचार्य नीरज राय, प्रशासक बजरंग पाटील यांचे सहकार्य लाभले.

फाेटाे : ०५पाेदार