शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात एनडीआरएफचे पथक दाखल, पूरग्रस्त भागातील नागरिकांना मिळणार प्रशिक्षण

By अशोक डोंबाळे | Updated: June 17, 2024 18:37 IST

संभाव्य पूर परिस्थितीत मदत कार्यासाठी जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक दाखल

सांगली : यंदाच्या पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीत मदत कार्यासाठी जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक दाखल झाले आहे. हे पथक ३० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.जिल्ह्यातील पलूस, वाळवा, शिराळा आणि मिरज तालुक्यातील १०४ गावे आणि सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेला कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पुराचा धोका होतो. २०१९ व २०२१ मधील महापुराचा अनुभव पाहता आणि हवामान खात्याकडून दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार संभाव्य पूर स्थितीत मदत व बचाव कार्यासाठी राज्य शासनाकडून सांगली जिल्ह्यासाठी एनडीआरएफचे एक पथक पाठविण्यात आले आहे. या पथकामध्ये पथकप्रमुख महेंद्रसिंह पुनिया यांच्यासह एकूण ३० जवान असून, त्यांच्याकडे बोट, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग इत्यादी अनुषंगिक साहित्य उपलब्ध आहे. हे पथक ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत जिल्ह्यात कार्यरत राहणार असून पथकामार्फत जिल्ह्यामध्ये जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आले.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर