शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळमधून अपक्ष लढणार : खराडे

By admin | Updated: September 13, 2014 00:14 IST

घोरपडेंना विरोध : राजीनामा देणार

सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना उमेदवारी दिल्यास, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची घोषणा ‘स्वाभिमानी’चे प्रवक्ते महेश खराडे यांनी आज (शुक्रवारी) सांगलीत पत्रकार परिषदेत केली. शिवाय पलूस-कडेगाव, शिराळा, जत या मतदारसंघात अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.ते म्हणाले की, घोरपडे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी तडजोड करून अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर पाच वर्षात घोरपडे एकदाही फिरकले नाहीत. शेतकरी, दुष्काळग्रस्तांच्या समस्यांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. सामान्य जनता अडचणीत असताना घोरपडे अज्ञातवासात होते. मतदारांना, आपण तुमच्या दारात मते मागण्यासाठी यापुढे येणार नसल्याचे सांगत होते. परंतु, सध्या मोदी लाटेवर स्वार होऊन आमदार होण्याची स्वप्ने त्यांना पडू लागल्यावर मतदारांची त्यांना आठवण झाली आहे. घोरपडे यांच्या संधिसाधू, स्वार्थी वृत्तीला आमचा विरोध आहे. भाजपने घोरपडे यांना उमेदवारी दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांचा प्रचार करणार नाही. प्रसंगी प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे. (प्रतिनिधी)