शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून खासगी क्लासेसची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:20 IST

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. माॅल, मंगल कार्यालयापाठोपाठ आता खासगी क्लासेसची ...

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. माॅल, मंगल कार्यालयापाठोपाठ आता खासगी क्लासेसची तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी चार पथके नियुक्त केली आहेत. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांना नोटिसा बजाविल्या जाणार आहेत.

महापालिकेच्या पथकाकडून शुक्रवारपासून मंगल कार्यालये, मल्टिपर्पज हॉल, लॉन, मल्टिप्लेक्स, मॉल, खासगी क्लासेस, हॉटेल, बझार, सिनेमागृह आदी ठिकाणी तपासणीला सुरुवात करण्यात आली. वॉर्ड १६ मधील बारस्कर क्लासेसची तपासणी करून त्यांना नोटीस बजावण्यात आली. तसेच शहरामध्ये गर्दीची ठिकाणे असणाऱ्या सर्व आस्थापनांची तपासणी करून नोटीस बजावण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यावेळी सहायक आयुक्त सहदेव कावडे, दिलीप घोरपडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर व स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे उपस्थित होते.