शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार ग्रामसेवकांची कानउघाडणी

By admin | Updated: May 9, 2017 02:10 IST

स्वच्छता अभियानात हयगय करणे भोवले!

वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हगणदरीमुक्त गाव मोहीम व शौचालय बांधकामप्रकरणी हयगय करणार्‍या ग्रामसेवकांची मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सोमवारी चांगलीच कानउघाडणी केली. जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी ग्रामपंचायतनिहाय आढावा घेतला. गतवर्षी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत (ग्रामीण) काही ग्रामसेवकांनी ढिसाळ कामगिरी केल्याने संबंधित गाव हगणदरीमुक्त होऊ शकले नाही. तसेच शौचालय बांधकामाचे इच्छित उद्दिष्टही पूर्ण झाले नाही. अशा कामचुकार व कर्तव्यात दिरंगाई करणार्‍या ग्रामसेवकांना पाटील यांनी चांगलेच खडसावले. तसेच कामकाजात सुधारणा करण्याची सक्त ताकिद दिली. नोकरी टिकवायची असेल, तर शौचालयाच्या कामांना गती द्या, असा इशारा दिला. गतवर्षी शौचालय बांधकाम प्रकरणात दिरंगाई करणार्‍या ग्रामसेवकांचा ह्यविशेषह्ण आढावा घेण्यात आला. सन २0१७-१८ या वर्षात हगणदरीमुक्त गाव मोहीम दिरंगाई केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पाटील यांनी दिला.