शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या ताब्यात महाराष्ट्राची सत्ता द्या

By admin | Updated: October 13, 2014 23:03 IST

जयंत पाटील : इस्लामपुरात प्रचाराची सांगता; सर्व समाजाला बरोबर घेऊन विकास साधला

इस्लामपूर : समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन विकासाचे राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या हातात हे राज्य देण्यासाठी १५ तारखेस मतदान करा, असे आवाहन माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील केले.इस्लामपूर येथे प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. जयंत पाटील पुढे म्हणाले, इस्लामपूर शहराने प्रत्येक निवडणुकीत मोठे मताधिक्य देऊन माझी पाठराखण केली आहे़ मी १५ वर्षे सरकारमध्ये काम करताना जे-जे देशात, राज्यात चांगले आहे ते-ते या शहरात, तालुक्यात आणण्याचे जाणीवपूर्वक काम केले़ आमच्या सरकारने मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण लागू केले़ लिंगायत व जैन समाजास अल्पसंख्यांकाचा दर्जा देऊन त्यांच्यातील काही जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला़ ग्रामविकास खाते देशात अग्रभागी ठेवले आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे म्हणाले, या मतदारसंघात भाजप-शिवसेनेस उमेदवार मिळाला नाही़ ्न्नराज्यातील कोणत्याही विरोधी नेत्याने येथे सभा घेतली नाही़ याचाच अर्थ त्यांनी पराभव मान्य केला आहे़ पक्षाचे डोळे उघडण्यासाठी जयंतरावांना एक लाखाच्या फरकाने निवडून द्या.प्रा़ मच्छिंद्र सकटे म्हणाले, ज्याप्रमाणे मोदींच्या पाठीशी गुजरात राज्य आणि गुजराती माणूस उभा राहिला त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य व मराठी माणूस शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहिला नाही़ या निवडणुकीत त्यांना ताकद देण्यासाठी मतदान करा.यावेळी माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, माजी नगराध्यक्षा सौ. अरुणादेवी पाटील, पै़ भगवान पाटील, अ‍ॅड़ सुधीर पिसे, नगरसेवक खंडेराव जाधव, निशिकांत पाटील, मुकुंद कांबळे, सौ़ रोझा किणीकर, एल़ के. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, दिलीपराव पाटील, प्रा़ शामराव पाटील, उपनगराध्यक्ष संजय कोरे, चिमण डांगे, अ‍ॅड़ धैर्यशील पाटील, वाय़ एस. जाधव, उद्योगपती सुरेंद्र पाटील, विलास भिंगार्डे, मुनीर पटवेकर, पिरअली पुणेकर, विजय कोळेकर, नंदकुमार कुंभार उपस्थित होते़ शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले़ माजी उपनगराध्यक्ष शंकर चव्हाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)