शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुंड गज्या मारणेचा साथीदार पांड्या मोहितेला अटक, पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाची सांगलीत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:09 IST

सांगली : कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गज्या मारणे याला आर्थिक रसद पुरवणारा टोळीतील सदस्य बाळकृष्ण ऊर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते ...

सांगली : कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गज्या मारणे याला आर्थिक रसद पुरवणारा टोळीतील सदस्य बाळकृष्ण ऊर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते (वय ४०, रा. सीतारामनगर, सांगली) याला पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. ‘मोक्का’अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पांड्याला १७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.गुंड गज्या मारणे याला ‘मोक्का’ न्यायालयाने ३ मार्च २०२५ पर्यंत ज्युडिशियल कोठडी सुनावली होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सांगलीतील मध्यवर्ती कारागृहात शासकीय वाहनाने पाठवले. गज्या मारणे टोळीतील सांगलीचा सदस्य पांड्या मोहिते हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पांड्या व टोळीतील साथीदारांनी पुणे, सातारा व सांगली येथील ४० ते ५० गुन्हेगारांना एकत्र करून टोळी बनवली होती. टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी ते दहशत निर्माण करत होते. गुंड गज्याला शासकीय वाहनातून नेताना पांड्याने पाठलाग केला, तसेच गज्याला आर्थिक व इतर प्रकारची मदत केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते, तसेच तांत्रिक पुरावेदेखील मिळाले होते. गज्या मारणे याला आर्थिक व इतर प्रकारची रसद पुरवणाऱ्या पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे शहरचे पोलिस उपआयुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पथक तयार करण्यात आले. या पथकाने मारणे टोळीतील सदस्य बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते याला सीतारामनगर येथील खोलीतून बुधवारी पहाटे ताब्यात घेतले.

उपआयुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अंमलदार मोकाशी, कुंभार यांच्या पथकाने कारवाई केली.

पोलिस कोठडीत रवानगीपुणे येथे आणल्यानंतर त्याची चौकशी केली. तेव्हा त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्याला अटक करून मोक्का न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा १७ मे पर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला.

टॅग्स :sangam chowkसंगम चौकSangliसांगलीPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस