शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडच्या महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेत अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST

सांगली : कुपवाड येथील महालक्ष्मी मालकी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांकडून वसुली केलेल्या ३५ हजार रुपयांच्या रक्कमेचा अपहार झाला आहे. ...

सांगली : कुपवाड येथील महालक्ष्मी मालकी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांकडून वसुली केलेल्या ३५ हजार रुपयांच्या रक्कमेचा अपहार झाला आहे. याप्रकरणी संस्थेच्या अध्यक्षासह तिघांवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लेखापरीक्षक अनिल सचितानंद पैलवान (वय ५१, रा. गर्व्हमेंट काॅलनी) यांनी फिर्याद दिली आहे.

संस्थेचे अध्यक्ष भीमराव गोविंदराव पाटील, मानद सचिव बबन आनंदा बनसोडे, सचिव इकबाल बंडू म्हेतरे-मुलाणी (सर्व रा. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कुपवाड परिसरात १९६१ मध्ये महालक्ष्मी मालकी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन झाली होती. या संस्थेबाबत उपनिबंधकांकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार अनिल पैलवान यांची लेखापरीक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली होती. पैलवान यांनी १९६१ पासूनच्या कागदपत्रांची तपासणी केली. या संशयितांनी संगनमताने सभासदांचे बेकायदेशीर ठराव केले. दस्ताऐवज तयार करून संस्थेतील सहा प्लॉट हितसंबंधित लोकांना विक्री केली. ३५ हजार ३६७ रुपये इतक्‍या सभासद वसुली रक्कमेत अपहार करण्यात आला तसेच संस्थेची मिळकत मालमत्तापत्रकावरून गायब करून सभासदांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानुसार पैलवान यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. फसवणुकीसह विविध कलमांनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.