२१ लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरीपत्र वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:43+5:302021-03-08T04:25:43+5:30

संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे वाटप करताना तालुका अध्यक्ष संजय पाटील, शहाजी पाटील, राहुल नागे, मालन वाकळे, योगिता ...

Distribution of pension sanction letter to 21 beneficiaries | २१ लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरीपत्र वाटप

२१ लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरीपत्र वाटप

संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे वाटप करताना तालुका अध्यक्ष संजय पाटील, शहाजी पाटील, राहुल नागे, मालन वाकळे, योगिता माळी.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : जयंत दारिद्र्य निर्मूलनमार्फत संजय गांधी व श्रावणबाळ योजनेंतर्गत एकूण २१ लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरी पत्र वाटप करण्यात आली. यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष संजय पाटील, इस्लामपूर शहर अध्यक्ष शहाजी पाटील, प्रभाग क्रमांक ३ मधील बूथ अध्यक्ष राहुल नागे, राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष मालन वाकळे, योगिता माळी, शहर युवती अध्यक्षा प्रियंका साळुखे, शहर युवक अध्यक्ष सचिन कोळी, मोहन भिंगार्डे, संदीप पाटील, गोपाल नागे, पिरजादे, राजाराम जाधव, विनायक जगताप उपस्थित होते. स्वागत गोपाल नागे यांनी केले. मोहन भिंगार्डे यांनी आभार मानले.

Web Title: Distribution of pension sanction letter to 21 beneficiaries