शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

राज्यामध्ये भूजल पुनर्भरणाची चळवळ उभी करा : कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 16:30 IST

water scarcity Sangli : छतावरील पाऊस पाणी संकलन व विहिर, विंधन विहीर पुनर्भरन या विषयांवरती दोन सत्रांमध्ये वेबिनार दि. 29 मे 2021 आयोजित करण्यात आला होता. रोजी त्यामध्ये catch the rain where it falls when it falls या ब्रीद वाक्यान्वये राज्यामध्ये भूजल पुनर्भरणाची चळवळ उभी करा असे आवाहन भूजल विभागाचे राज्याचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

ठळक मुद्देराज्यामध्ये भूजल पुनर्भरणाची चळवळ उभी करा : कलशेट्टीभूजल संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आवाहन

सांगली : छतावरील पाऊस पाणी संकलन व विहिर, विंधन विहीर पुनर्भरन या विषयांवरती दोन सत्रांमध्ये वेबिनार दि. 29 मे 2021 आयोजित करण्यात आला होता. रोजी त्यामध्ये catch the rain where it falls when it falls या ब्रीद वाक्यान्वये राज्यामध्ये भूजल पुनर्भरणाची चळवळ उभी करा असे आवाहन भूजल विभागाचे राज्याचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.सांगली जिल्ह्याचा बहुतांश भाग हा पर्जन्य-छायेच्या क्षेत्रात येतो. त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे जास्तीत-जास्त साठवण व पुनर्भरण करणेची गरज आहे. त्या नुसार सांगली जिल्ह्यामध्ये भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना वैयक्तिक, शासकीय, संस्थात्मक स्तरावर राबवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. यावेळीछतावरील पाऊस पाणी संकलन आणि विहिर व बोअरवेल यांच्यासाठी भूजलाचे पुनर्भरण करण्यसाठीच्या पध्दतींची ओळख करुन देण्यात आली. तसेच येत्या मान्सून काळात पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब शास्त्रोक्त पध्दतीने साठविण्याचे आणि मुरवण्याचे आवाहन करण्यात आले.पावसाच्या पाण्याचे भूजल पुनर्भरण नैसर्गिकरीत्या होते. परंतु वाढत्या भूजल उपशाचे प्रमाण पाहता पावसाच्या पाण्याचे मोठ्याप्रमाणावर कृत्रिम पद्धतीने पुनर्भरण करणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्यातील ३८ पैकी १६ पाणलोटातील भूजल वापर वार्षिक भूजल पुनर्भरणाच्या तुलनेत ७० टक्के पेक्षा अधिक आहे. दिवसेंदिवस खोलवर चाललेल्या भूजल पातळीला स्थिरावण्यासाठी आणि उंचावण्यासाठी विहीर तेथे पुनर्भरण हे अभियान राबविणे गरजेचे आहे.यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी, कनिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सहाय्यकगट विकास अधिकारी, ग्रामसेवक, रोजगार सेवक, एन जी ओआदींचा समावेश होता.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी