शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमध्ये कोम्बिंग आॅपरेशन

By admin | Updated: November 22, 2015 00:04 IST

चौघांना अटक : तलवार, कोयत्यासह धारधार शस्त्रे जप्त

कुपवाड : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांकडून कुपवाड शहरासह उपनगरांमधून शुक्रवारी मधरात्री कोम्बिंग आॅपरेशनची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नऊ धारधार शस्त्रे सापडली असून, चार गुन्हेगारांवर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील, पोलीस निरीक्षक अशोक भवड यांच्या नेतृत्वाखालील पस्तीस पोलिसांच्या पथकाने अहिल्यानगर, रामकृष्णनगर, बामणोली, आंबा चौक, दुर्गानगर आदी भागात ही मोहीम राबवली. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये सुभाष शांताराम चिंचकर, दिग्विजय सुभाष चिंचकर, दिनेश सुभाष चिंचकर यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे लोखंडी कोयता, तलवार, सुरा आदी हत्यारे सापडली. राहुल सुभाष माने या गुंडाच्या घरावरही पोलिसांनी छापा टाकला. त्यात दोन कोयते, दोन सत्तूर आणि सुरा सापडला. त्याच्याकडील हत्यारेही पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत. सर्वांना अवैधरित्या धारधार हत्यारे बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. हवालदार नितीन कुरणे व रमेश जाधव तपास करीत आहेत. (वार्ताहर) तडीपार प्रस्तावाची यादी तयार शहरातील फाळकूट दादांबरोबरच राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. या गुन्हेगारांच्या कारवायांवर पोलिसांकडून वॉच ठेवण्यात येत आहे. त्यातील काहींचा तडीपारीचा प्रस्तावही तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.