शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

‘बोलक्या बाहुल्यांसंगे’ बालचमू हरखले..

By admin | Updated: October 10, 2014 23:36 IST

लोकमत’ बाल विकास मंचच्यावतीने आयोजित

सांगली : ‘लोकमत’ बाल विकास मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हसूया बाहुल्यांसंगे’ या कार्यक्रमाला बालचमूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सादरकर्ते सत्यजित पाध्ये यांनी बाहुल्यांसोबत वेगवेगळे आवाज काढून मुलांची करमणूक केली. मार्केट यार्ड येथील वसंतदादा स्मृती भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यावर्षीच्या ‘लोकमत’ बालविकास मंचच्या सदस्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सत्यजित पाध्ये यांनी सर्वप्रथम काळ्या - पांढऱ्या ठिपक्यांचा कुत्रा (बाहुला ) मुलांसमोर आणला. त्याचे नाव डॉट. कॉम. डॉगी होते. यानंतर त्यांनी आपल्या अनोख्या विनोदी शैलीतून एकापेक्षा एक सरस विनोद सादर करताच बालप्रेक्षकांतून हास्याचे कारंजे उडू लागले. गोल चेहऱ्याच्या रंगीलाने कार्यक्रमात रंगत आणली. या कलेबद्दल पाध्ये म्हणाले की, वयाच्या सातव्या वर्षापासून ही कला मी शिकत होतो. चौदाव्या वर्षी स्टेजवर पहिला कार्यक्रम केला. बाहुल्यांचा आवाज पोटातून काढावा लागतो. म्हणजे बोलताना ओठ हलत नाहीत व आवाजातही वेगळेपणा येतो. पाध्ये यांनी बोलणारे बाहुले कसे तयार होतात, याचे प्रात्यक्षिकही मुलांना दाखविले. सत्यजित पाध्ये यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन व उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात वैष्णवी जाधव, वर्षा जाधव यांनी नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळविली. (प्रतिनिधी)