शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

चाँद उर्दू स्कूलमध्ये आंबेडकर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:25 IST

मिरज : मिरजेत चांद उर्दू स्कूल व हायस्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त वेशभूषा व चित्र रेखाटन ...

मिरज : मिरजेत चांद उर्दू स्कूल व हायस्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त वेशभूषा व चित्र रेखाटन स्पर्धेस विद्यार्थांचा प्रतिसाद मिळाला.

आलिशा आसिफ शरीकमसलत व आसिया समीर रोपले यांनी आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. डाॅ.आंबेडकरांची वेशभूषा व आंबेडकरांचे चित्र रेखाटण्याची ऑनलाइन स्पर्धा पार पडली.

आसिफ जमखंडीकर, आलिशा शरीकमसलत, सामिया समीर रोपळे, सनोबर पटेल, राबिया नदाफ, राशिदा नदाफ, सनोबर पटेल, ऊमेरा शरीफ पोलाद, जुवेरिया भिलवडे, अफरा बागवान, हुनन नाईकवडी, तुबा नायकवडी, खालीद खतीब या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वेशभूषा व उत्कृष्ट रेखाटन केले. स्पर्धेत विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका तबस्सुम पालेगार यांनी अभिनंदन केले. प्राथमिक मुख्याध्यापक सलमा पटेल, नाजिया सय्यद, यास्मिन मुतवल्ली, समीरा शरिक मसलत यांनी स्पर्धेचे संयोजन केले.