शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

संजय कांबळेनंतर पोलिसांच्या ‘वॉन्टेड’ यादीत म्हमद्या नदाफ

By admin | Updated: November 23, 2015 00:30 IST

पोलिसांची दुसरी डोकेदुखी : पहिली मोहीम अयशस्वीच

सांगली : विट्यातील यशवंतनगरमध्ये राहणाऱ्या कुख्यात गुंड संजय कांबळे याच्यानंतर गेल्या अकरा वर्षात प्रथमच गुंड म्हमद्या नदाफ पोलिसांच्या ‘वॉन्टेड’ यादीत आला आहे. कांबळे तब्बल आठ वर्षे फरारी राहिला. पण अखेर विट्यातच त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. म्हमद्या नदाफचा शोध सुरु आहे. कायद्यानुसार पोलिसांनी त्यालाही ‘वॉन्टेड’ घोषित करुन त्याच्या मालमत्तेवर ‘टाच’ आणण्याची प्रक्रिया सुरु ठेवली आहे.खंडणीच्या गुन्ह्यातील साक्षीदार गोरखनाथ ऊर्फ मनोज माने याचा खून करुन रातोरात गायब झाला आहे. दीडशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा त्याचा शोध घेत आहे. मात्र त्याचे काहीच धागेदोरे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे गेल्या आठवड्यात पोलिसांनी त्याला ‘वॉन्टेड’ घोषित करुन त्याचे पोस्टरही बनविले. हे पोस्टर सांगलीतील संजयनगरसह विविध उपनगर तसेच आजू-बाजूच्या जिल्ह्यातही लावली आहे. या पोस्टरमुळे गुंड संजय कांबळेविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईला उजाळा मिळाला आहे. खून, दरोडे असे बत्तीसहून अधिकगुन्हे दाखल असलेल्या संजय कांबळे याच्या कारनाम्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली होती. त्याच्या साथीदारांना अटक केली होती. परंतु कांबळे सापडला नव्हता. त्याला पोलिसांनी ‘वॉन्टेड’ घोषित करुन पोस्टर प्रसिद्ध केले होते. फरारी असतानाच त्याचा विट्यात खून झाल्याचे उघडकीस आले होते. (प्रतिनिधी)म्हमद्या सापडणार का?गेल्या बारा ते तेरा वर्षांत सांगली पोलिसांना गुंड संजय कांबळे व म्हमद्या नदाफ हे डोईजड झाल्याचे स्पष्ट होत आहे. संजय कांबळेची शोधमोहीम शेवटपर्यंत अयशस्वीच ठरली. शेवटी त्याचा खून झाला. आता म्हमद्या नदाफची पोलिसांनी सुरू केलेली शोधमोहीम यशस्वी होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.