शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी तालुक्यातील १६ क्रशर शासकीय दप्तरी बंद, प्रत्यक्षात सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST

पिंजारी म्हणाले, आटपाडी तालुक्यात गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन व स्टोन क्रशर व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तरीही तहसील ...

पिंजारी म्हणाले, आटपाडी तालुक्यात गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन व स्टोन क्रशर व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तरीही तहसील कार्यालयाने सोयीस्कररित्या कानाडोळा केला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार सचिन मुळीक यांनी वाळू उपसा करणाऱ्या व बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली. परंतु नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर तालुक्यात पुन्हा मागचे दिवस पुढे येऊन वाळू उपसा, क्रशर व्यवसाय, अवैध धंदे जोरात सुरू आहेत. तहसील कार्यालयाशी संपर्क केला असता तालुक्‍यातील १६ बंद व सील असल्याची माहिती दिली आहे. प्रत्यक्षात ही स्टोन क्रशर शासन नियम आणि अटी नियम व शर्तींचे पूर्णपणे उल्लंघन करून सुरू आहेत. स्टोन क्रशर नियम व अटींचे पालन न करताच सुरु आहेत. तहसीलच्या रेकॉर्ड नुसार बंद असलेल्या व प्रत्यक्षात सुरू असलेल्या स्टोन क्रशरनी आजवर केलेल्या उत्खननाची मोजणी करून शासनाच्या नियमाप्रमाणे दंड आकारणी करून फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. स्टोन क्रशर व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश गायकवाड, अभिजित सरगर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.