शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

हे दोन मित्र तुमच्याकडे असायलाच हवे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 07:45 IST

नितांशी गोयल जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कोणतेही पाऊल उचलता किंवा कोणतीही चांगली गोष्ट करायला जाता. तेव्हा लोक तुम्हाला खूप सारे ...

नितांशी गोयल

जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कोणतेही पाऊल उचलता किंवा कोणतीही चांगली गोष्ट करायला जाता. तेव्हा लोक तुम्हाला खूप सारे सल्ले देतात. अशावेळी आपण गोंधळून जातो की नेमके काय करायचे? कुणाचे ऐकायचे?  पण मनाचे ऐका, पालकांचे मार्गदर्शन घ्या आणि जे काम आपल्याला करायचे ते पूर्ण प्रेमाने करा.

मी अगदी लहान वयात डान्स शिकण्याला सुरुवात केली. पुढे काही शो, जाहिराती, मालिका आणि चित्रपटातून अभिनय शिकत गेली. बालपणापासून या करिअरमध्ये अनेक आव्हाने स्वीकारावी लागली आणि त्यातून मी खूप काही शिकत गेले. आजही कॉलेज आणि शूटिंग अशा दोन्ही गोष्टी एकत्र करताना कसरती कराव्या लागतात. मात्र हे दोन मित्र तुमच्याकडे असतील तर आयुष्यात तुम्ही काहीही मिळवू शकता. एक म्हणजे आत्मविश्वास आणि दुसरा मेहनत.

आज तेच लोक म्हणतात...मी तीन वर्षांची होईपर्यंत बोलू शकत नसल्याने अनेक लोक माझ्याविषयी नकारात्मक बोलत. काहींनी तर माझी सर्जरीकरा असा सल्लाही कुटुंबीयांना दिला. आज तेच लोक म्हणतात की आम्हाला आधीपासूनच ठाऊक होते की ही एक दिवस स्टार बनेल. 

आई-वडिलांसोबत मित्रांप्रमाणे वागामाझ्या करिअरमध्ये आई-वडिलांचा सल्ला मोलाचा ठरत आला. त्यांनी एखाद्या गोष्टीला विरोध केला तर ते आपल्या हिताचा विचार करतात हे लक्षात घ्या. पालकांसोबतचे मैत्रीचे नाते ठेवा.  लोक म्हणतील, ‘आपणही असे व्हावे’लोक मला पूर्वीही विचारायचे आणि आताही विचारतात की तुला काय व्हायचे आहे. मी सांगते, मला असे व्हायला आवडेल की ज्याला पाहून लोक म्हणतील आपणही असे व्हावे.चूक झाली तर लगेच माफी मागा nकुणाला दुखावू नका, चूक झाली तर लगेच माफी मागणे शिका.nतुमचा हेतू नेहमी पारदर्शक आणि सत्य ठेवा.nचांगले काय आणि वाईट काय याची पारख करणे शिका. ( संकलन : महेश घोराळे )