शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

Relation : ​जर कमी वयात झाले असेल आपले ‘लग्न’ तर ही बातमी नक्की वाचा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 12:33 IST

कमी वयात लग्न करण्याचे काही फायदेही आहेत आणि काही नुकसानही आहे, हे आपणास माहित आहे का? चला जाणून घेऊया...!

लग्न एक असे नाते आहे जे दोनच व्यक्तींना नव्हे तर दोन परिवारांना आपसात जोडते. या नव्या नात्यासोबत दोन्ही परिवारावर बऱ्याच जबाबदाऱ्याही येतात. मात्र आजदेखील बरेच मुले-मुली आहेत, ज्यांचे कमी वयातच लग्न केले जाते. कधी रुढी-परंपराच्या नावाने तर कधी कुटुंबातील मोठे-वृद्ध व्यक्तींची शेवटची इच्छा म्हणून लवकर लग्न लावले जातात.नुकतीच याच आशयाची ‘पहरेदार पिया की’ ही मालिका कथानकामुळे सुरुवातीपासूनच वादात अडकली आहे. यात एका १८ वर्षाच्या तरुणीचं ९ वर्षाच्या मुलासोबत लग्न होतं. नुकत्याच झालेल्या काही एपिसोडमध्ये सुहागरात तसंच कुंकू लावण्याचे सीन दाखवले होते. यावर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर बीसीसीसीने संबंधीत वाहिनीला मालिकेची वेळ बदलण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे मालिका रात्री ८.३० ऐवजी रात्री १०.३० वाजता प्रसारित होत होती. याशिवाय मालिका सुरु असताना ‘ही मालिका बालविवाहाला प्रोत्साहन देत नाही’, अशा आशयाची पट्टी चालवावी, असे निर्देशही देण्यात आले होते. मात्र आता ही मालिकाच बंद करण्यात आली आहे. कमी वयात लग्न करण्याचे काही फायदेही आहेत आणि काही नुकसानही आहे, हे आपणास माहित आहे का? चला जाणून घेऊया...! * कमी वयात लग्नाचे फायदेकमी वयात लग्न केल्यास मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करीत असल्याने दोघे एकमेकांना लवकर समजून घेतात. मुलगी लवकर आपल्या सासरवाडीत मिक्स होते. तेथील परंपरा, रितीरिवाज लवकर समजून घेते. त्यामुळे प्रेग्नन्सीसंबंधी समस्या कमी होण्यास मदत होते.  * कमी वयात लग्नाचे नुकसानकमी वयात लग्न केल्यास दोघांवर वेळेअगोदरच परिवाराची जबाबदारी येते. तसेच दोघेही मॅच्युअर नसल्याने फॅमिली प्लॅनिंगवर लक्ष दिले जात नाही आणि कमी वयातच अजून एका सदस्याची जबाबदारी येते. कमी वयातच लग्न झाल्याने महिला सक्षम नसतानाही मुलांची सांभाळण्याची जबाबदारी येते. कमी वयात लग्न केल्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांचे शिक्षण आणि करिअरवर परिणाम होतो त्यामुळे परिवारांच्या गरजा पुर्ण करण्यास अडचणी येतात आणि घरात वाद वाढून नात्यात तणावही निर्माण होतो.