शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

Relation : ​मुलांमधील या ‘५’ सवयींमुळे मुली पळतात दूर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 12:56 IST

जर आपली पार्टनर आपल्यापासून दूर जाऊ नये असे वाटत असेल तर आजच आपल्या त्या वाईट सवयी सुधारायला हव्यात. जाणून घ्या त्या वाईट सवयींबाबत...

-रवींद्र मोरे मुलींशी रिलेशन तयार करण्यासाठी मुले खूपच प्रयत्न करतात आणि बऱ्याचदा ते यशस्वीदेखील होतात. रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळात सर्वकाही व्यवस्थित चालते मात्र वेळेनुसार दोघांना एकमेकांच्या सवयी समजू लागतात. रिलेशन पुढे गेल्यानंतर मुलींना मुलांच्या काही वाईट सवयी अजिबात आवडत नाहीत, ज्यामुळे काही दिवसांपर्यंतच रिलेशन टिकते. जर आपली पार्टनर आपल्यापासून दूर जाऊ नये असे वाटत असेल तर आजच आपल्या त्या वाईट सवयी सुधारायला हव्यात. जाणून घ्या त्या वाईट सवयींबाबत... * मुलींचा आदर न करणे मुलींचा आदर न करणारे मुले मुलींना अजिबात आवडत नाहीत. जर आपणही मुलींचा आदर करीत नसाल तर आपल्याशी कोणतीच मुलगी मैत्री करणार नाही. म्हणून ही सवय आताच बदला.  * फ्लर्ट करण्याची सवय बऱ्याच मुलांना मुलींसोबत फ्लर्ट करण्याची सवय असते. काही मुले तर आपल्या गर्लफ्रेंडसमोरच दुसऱ्या मुलीसोबत फ्लर्ट करणे सुरु करतात. मुलींना असे मुले अजिबात आवडत नाहीत.  * दुसऱ्या मुलींना एकटक पाहणे काही मुले आपल्या पार्टनरसमोरच दुसऱ्या मुलीला एकटक पाहतात. ही सवय आपले नाते संपुष्टात आणण्यासाठी पुरेसी आहे. याने आपले नाते सहज तुटू शकते.  * दुर्लक्ष करणे जर आपली पार्टनर आपणास कॉल किंवा मॅसेज करीत आहे आणि आपण त्याचा रिप्लाय देत नसाल अशाने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. मुलींना असे दुर्लक्ष केलेले अजिबात आवडत नाही.    * व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करणेबऱ्याच मुलांना आपल्या पार्टनरच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करण्याची सवय असते. हे मुलींना अजिबात आवडत नाही. प्रत्येकाला आपले आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. असे आता मुलींनाही वाटू लागले आहे. Also Read : OMG : ​मुलांना अजिबात आवडत नाहीत ‘या’ प्रकारच्या मुली !                   OMG : प्रेम न करता थेट लग्न करणारे ‘या’ फायद्यांपासून राहू शकतात वंचित !