शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 15:51 IST

आपणास माहित आहे का ब्रेकअप झाल्यानंतर दुसऱ्या मुलीला पटविण्यासाठी मुले कसे-कसे प्रयत्न करतात? चला जाणून घेऊया.

सध्या ब्रेकअप होणे ही सामान्य बाब झाली आहे. विशेष म्हणजे नाते जोडण्यासाठी जेवढा आनंद होतो त्याही पेक्षा जास्त आनंद नाते तोडण्याच्या वेळेस होतो. बदलत्या जीवनशैलीनुसार सध्या कोण, केव्हा, कुठे कोणासोबत विश्वासघात करीत आहे याची काहीच शाश्वती नाही.  तो काळ वेगळा होता, जेव्हा ब्रेकअप झाल्यानंतर मुलगा-मुलगी खाणे-पिणे सोडून रात्रंदिवस अश्रू गाळत बसायचे. आपण थोडा मुलांच्या बाबतीत विचार करुया. ब्रेकअप झाल्यानंतर मुले असे काही वागतात की, जणू त्यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. एखाद्या मुलीकडून प्रेमात धोका मिळाल्यानंतर मुलांना असे वाटते की, आता त्यांच्यासाठी या जगात कुणीच शिल्लक नाही.   मात्र ही स्थिती फक्त जास्तीत जास्त दोन किंवा तीनच दिवस राहते आणि पुन्हा तो आपल्या जुन्या आयुष्यात जगू लागतो. आपणास माहित आहे का ब्रेकअप झाल्यानंतर दुसऱ्या मुलीला पटविण्यासाठी मुले कसे-कसे प्रयत्न करतात? चला जाणून घेऊया.मुले सर्वप्रथम सुरुवात अशा मुलीपासून करतात जी त्याची एक्स गर्लफ्रेंडची मैत्रीण असेल. तो तिला प्रेमपुर्वक मॅसेज करतो. अशावेळी समोरच्या मुलीला असे वाटते की, हा मुलगा आतादेखील त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला विसरला नाही आणि बिचारा एवढा रोमॅँटिक आहे, तरीदेखील तिने त्याला सोडले. असे मॅसेज तो तिला वारंवार पाठवून तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. समोरची मुलगीही त्याच्या या भावनाप्रधान आणि रोमॅँटिक मॅसेजला बळी पडते आणि त्याच्या जाळ्यात ओढली जाते. एक दिवस मग पुढाकार घेऊन ती स्वत: त्याला प्रपोज करते किंवा त्याने केलेल्या प्रपोजला होकार देते. मात्र ज्या मुलींशी ओळख नाही अशा मुलींना मुले नको ते अश्लील मॅसेज पाठवून ट्राय करतात. जर संबंधीत मुलीने उत्तर दिले तर ठिक नाहीतर आपल्या मित्रांवर मॅसेज पाठविण्याचा आरोप लावून स्वत: भोळेपणाचा आव आणतात.