शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या पहिल्या रात्री पार्टनरशी 'या' गोष्टी बोलाल, तर नात्यात कधीच येणार नाही दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 14:32 IST

काहीही करण्याआधी जर तुम्ही गप्पा मारून सुरूवात केली तर नात्यासाठी चागलं असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच टिप्स सांगणार आहोत. ज्या वाचून तुम्हाला नक्की कसं वागायला हवं याबद्दल कळेल. 

(image credit-astrodeepam)

लव्ह मॅरेज  असो अथवा अरेंज मॅरेज  असो लग्नाच्या पहिल्या रात्री पार्टनरशी कसं बोलायचं आणि काय रिएक्ट करायचं हा मोठा प्रश्न असतो. लग्नानंतर नवीन जबाबदारी आणि नात्यांना सुरूवात होत असते. नातं टिकवण्यासाठी लग्नाची पहिली रात्र खूप महत्वाची  असते. त्यामुळे पार्टनरशी थेट शरीरसंबंध ठेवण्यापेक्षा त्याआधी या टिप्स वापराल तर तुमतं नातं अधिक घट्ट होईल.

(image credit- booking.com) 

त्यामुळे पहिल्या रात्रीची सुरूवात चांगली असायला हवी. सिनेमात दाखवल्याप्रमाणे सगळ्याच गोष्टीत घाई करून चालत नाही. काहीही करण्याआधी जर तुम्ही गप्पा मारून सुरूवात केली तर नात्यासाठी चागलं असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच टिप्स सांगणार आहोत. ज्या वाचून तुम्हाला नक्की कसं वागायला हवं याबद्दल कळेल. 

एकमेकांची स्तुती करा

कोणत्याही गोष्टीची सुरूवात करण्याआधी एकमेकांची स्तुती कराल तर तुमचा पार्टनर सिक्युर फिल करेल. जर तुम्ही एकमेकांशी गप्पा माराल तर कंर्फर्टेबल वाटेल. जर तुम्ही एकमेकांशी बोलताना इन्जॉय करत असाल तर तुमचं बोलणं अधिक वेळ सुद्धा चालू शकतं. 

लग्नाच्या बेस्ट मॉमेंटबद्दल विचारा

लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. अनेक महिने तयारी करावी लागते. अशावेळी लग्नातील अविस्मरणीय क्षणांबद्दल बोला. त्यामुळे पार्टनरला खूप चांगलं वाटेल.

एकमेकांना प्रेमाने कोणच्या नावाने हाक माराल

लग्नाच्या पहिल्या रात्री  तुम्ही एकमेकांना घरी कोणत्या नावाने हाक मारणार हे ठरवा. कारण अनेक कपल्स लग्न झाल्यानंतर घरच्यांसमोर पार्टनरला वेगळ्या नावाने हाक मारतात आणि  एकांतात असल्यावर वेगळ्या नावाने हाक मारतात.  तुम्ही जर  अशापध्दतीने  पार्टनरशी बोलाल तर खूप चांगलं वातावरण तयार होईल.

लग्न झाल्यानंतर कसं वाटत आहे हे विचारा

लग्न झाल्यानंतर मुलीचं घर आणि त्यासोबतच संपूर्ण विश्व बदलत असतं. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्री लग्नाबद्दल मत विचारात घ्या. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला असं विचारलं तर तिला खूप सकारात्मक वाटण्याची शक्यता  असते. ( हे पण वाचा-गर्लफ्रेंडच्या घरचे लग्नासाठी तयार होत नसतील तर गाडी अशी आणा रूळावर!)

बेड रुल्स तयार करा

लग्नानंतर सगळ्यांच्या आयुष्यात एक स्वतःची हक्काची असणारी व्यक्ती येत असते. त्यामुळे तुम्ही रोजचे बेडरुल्स तयार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी बेडरूममध्ये आल्यानंतर फोन साई़ड्ला ठेवून द्या.  दिवसभराचे टेंशन आणि निगेटिव्हीटी संपूर्ण बेडरूमच्या बाहेर ठेवून मग पार्टनरला वेळ द्या. ( हे पण वाचा-लग्नाआधी जाणून घ्या कोणत्या राशीचे पुरूष असतात रोमँटिक आणि प्रामाणिक!)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपmarriageलग्न