शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये लाकूड गिरणी आगीच्या भक्ष्यस्थानी

By admin | Updated: June 17, 2014 01:17 IST

५0 लाखांचे नुकसान : शॉर्टसर्किटने दुर्घटना

खेड : खेड शहरातील साठे मोहल्ला येथील प्रथितयश व्यापारी लालूशेठ मुसा यांच्या मालकीच्या ख्वाजा सॉ मिलला काल, रविवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये सुमारे ५० लाखांचे लाकूड जळून खाक झाले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी मध्यरात्री नागरिक आणि पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, आग आटोक्यात आली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे़ आग लागल्याचे समजताच नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. खेड नगर परिषदेचा अग्निशमन बंबही लगेचच दाखल झाला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. अखेर लोटे एमआयडीसी आणि चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत मिलमधील लाकडे जळून खाक झाली होती. मध्यरात्री शहरात आगीचे लोळ उठल्याने सगळ्यांचीच धावपळ उडाली होती. यामध्ये लाकडे कापण्याची पाच यंत्रे जळून खाक झाली आहेत. साग, आईन, आंबा आणि किंजळ अशी विविध प्रकारची किमती लाकडे जळून खाक झाल्याने ५० लाखांचे नुकसान झाले आहे. नगराध्यक्षा गौरी पुळेकर यांच्यासह सर्वच पक्षांचे पदाधिकारीही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अखेर दोन वाजता ही आग आटोक्यात आली. या आगीचा पंचनामा तहसील कार्यालयाचे मंडल अधिकारी खेडेकर यांनी केला असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी धावती भेट दिली. (प्रतिनिधी)