शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

खेडमधील तीन विद्यार्थिनी चीनमध्ये सुखरूप ; जिल्हाधिकार्‍यांनी साधला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 16:52 IST

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी याबाबत सादियाशी दूरध्वनीवर संपर्क केला व त्यांची परिस्थिती जाणून घेतली त्यांचा सुट्ट्यांचा कालावधी किमान एक महिना वाढवावा व त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या दृष्टीने चीन मधील भारतीय दूतावासा सोबत पत्रव्यवहार आपण करू व लवकरात लवकर त्यांना भारतात आणू असे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यातील जणींना सांगून आश्वस्त केले

ठळक मुद्देचीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कुणालाही घराबाहेर जाण्याची मुभा दिलेली नाही या तीन जणी त्यामुळे घरातच आहेत.

रत्नागिरी : चीनमधील नानटोग प्रांतात नानटोग विद्यापीठात शिक्षणासाठी गेलेल्या खेड तालुक्यातील तीन विद्यार्थिनी सुरक्षित असून, त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.या विद्यार्थिनीपैकी सादिया बशीर मुजावर तिच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून त्यांनी संवाद साधला. त्यानंतर ही माहिती त्यांनी दिली खेडमधील सुमेना मुनीर हमदुले, झोया महवाश हमदूले आणि सादिया बशीर मुजावर या तीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीनमध्ये राहत आहेत सध्या त्यांच्या सुट्ट्यांचा कालावधी आहे या सुट्ट्या 23 फेब्रुवारीपर्यंत आहेतचीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कुणालाही घराबाहेर जाण्याची मुभा दिलेली नाही या तीन जणी त्यामुळे घरातच आहेत.जिल्हाधिकारी चव्हाण यांनी याबाबत सादियाशी दूरध्वनीवर संपर्क केला व त्यांची परिस्थिती जाणून घेतली त्यांचा सुट्ट्यांचा कालावधी किमान एक महिना वाढवावा व त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या दृष्टीने चीन मधील भारतीय दूतावासा सोबत पत्रव्यवहार आपण करू व लवकरात लवकर त्यांना भारतात आणू असे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यातील जणींना सांगून आश्वस्त केले

टॅग्स :medicinesऔषधंcollectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी