शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील ज्वेलर्समध्ये चोरट्याचा डल्ला, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन सुरु केला शोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:14 IST

या प्रकारामुळे शहरातील व्यापारी धास्तावले

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथील सुमित्रा ज्वेलर्सचे शटर ताेडून चोरट्याने डल्ला मारल्याचे आज सकाळी उघडकीला आले. चाेरट्यांनी ज्वेलर्समधून चांदी चाेरीला नेल्याचे समाेर आले असून, ही चाेरी पहाटे झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकारामुळे शहरातील व्यापारी धास्तावले आहेत.चाेरीची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल हाेऊन पंचनामा केला. पाेलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज हाती घेतले असून, त्याद्वारे चाेरट्यांचा शाेध घेतला जात आहे. प्रभारी शहर पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, सहायक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे आणि अंमलदारांनी या परिसरात काही धागेदाेरे हाती लागतात का, याचा शाेध घेतला.शहरात चाेरट्यांनी पुन्हा डाेके वर काढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चाेरट्यांचा शाेध घेण्यास सुरुवात केली आहे. दुकानातील सीसीटीव्हीही पाेलिसांकडून तपासण्यात येत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Jewelry Store Burgled; Police Investigate CCTV Footage

Web Summary : A theft occurred at Sumitra Jewelers in Ratnagiri. Silver was stolen during the early morning hours. Police are reviewing CCTV footage to identify the thieves. Traders are alarmed by the incident.