शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण विश्व कोरोना महामारीतुन मुक्त करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांकडे प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 19:13 IST

Ram Navami Ratnagiri : येथील श्रीराम मंदिर संस्थान या सुप्रसिद्ध मंदिरातील जन्मोत्सव सोहळा हा पहाण्यासारखा असतो. मंदिर व मंदिराबाहेरील जागा संपूर्ण श्रीराम भक्तांनी भरलेली असून बाहेर रस्त्यावर पण तितकीच गर्दी असते. या जन्मोत्सवाला शहरातून तसेच बाहेर गावातून अनेक माणसे उपस्थित असतात.

ठळक मुद्देरत्नागिरीतील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवसंपूर्ण विश्व कोरोना महामारीतुन मुक्त करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांकडे प्रार्थना

रत्नागिरी : येथील श्रीराम मंदिर संस्थान या सुप्रसिद्ध मंदिरातील जन्मोत्सव सोहळा हा पहाण्यासारखा असतो. मंदिर व मंदिराबाहेरील जागा संपूर्ण श्रीराम भक्तांनी भरलेली असून बाहेर रस्त्यावर पण तितकीच गर्दी असते. या जन्मोत्सवाला शहरातून तसेच बाहेर गावातून अनेक माणसे उपस्थित असतात.गुडीपाडव्या पासून हा उत्सव सुरू होतो, रामनवमी च्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम असतो. हजारो लोक या प्रसादाचा लाभ घेतात, संध्याकाळी सांस्कृतिक किंवा करमणुकीचा कार्यक्रम आटोपल्यावर रात्री लळीताच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होते. असा हा सुप्रसिद्ध ऐतिहासिक सोहळा असतो, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही शासकीय नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून श्रीराम जन्मोत्सव काही ठराविक विश्वस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत पार पडला.प्रभू श्रीरामचंद्रांना आपला महाराष्ट्र, आपला भारत देश आणि हे संपूर्ण विश्व कोरोना या महामारीतुन मुक्त करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली आणि हा सोहळा शासकीय नियमांचे पालन करून संपन्न झाला, अशी माहिती श्रीराम मंदिर संस्थानचे विश्वस्थ आणि खजिनदार संतोष रेडीज यांनी दिली.

टॅग्स :Ram Navamiराम नवमीRatnagiriरत्नागिरीReligious Placesधार्मिक स्थळेcorona virusकोरोना वायरस बातम्या