शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

रत्नागिरी नगर परिषदेच्या शहरातील ४ उर्दू शाळांना प्रत्येकी १० लाख रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 1:07 PM

रत्नागिरी : अल्पसंख्याक शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेच्या शहरातील ४ उर्दू शाळांना प्रत्येकी १० लाख ...

ठळक मुद्देरत्नागिरी नगर परिषदेच्या शहरातील ४ उर्दू शाळांना प्रत्येकी १० लाख रुपये मंजूरपायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनांचा फायदा

रत्नागिरी : अल्पसंख्याक शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेच्या शहरातील ४ उर्दू शाळांना प्रत्येकी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत़रत्नागिरी नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शहर परिसरामध्ये रत्नागिरी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ६ बाजारपेठ - धनजीनाका, रत्नागिरी नगर परिषद प्राथमिक शाळा कमांक १० मिरकरवाडा उर्दू शाळा, प्राथमिक शाळा क्रमांक १८ राजिवडा उर्दू शाळा आणि प्राथमिक शाळा क्रमांक २२ कोकणनगर उर्दू शाळा अशा चार शाळा आहेत.रत्नगिरी नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुधाकर मुरकुटे यांनी या सर्वच शाळांना शासनाच्या विविध योजनांचा कसा फायदा होईल, यासह शाळांच्या गुणवत्ता वाढीकडे विशेष लक्ष दिले. अल्पसंख्याक शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत नगर परिषदेच्या उर्दू शाळांना अनुदान मिळावे, यासाठी चारही उर्दू शाळांकडून प्रस्ताव मागविले होते.

त्यानंतर प्रशासन अधिकारी मुरकुटे यांनी सतत पाठपुरावा करून या चारही शाळांना या योजनेचे अनुदान मंजूर करुन घेण्यात यश मिळवले. त्यामुळे या चारही शाळांना प्रत्येकी १० लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे.

टॅग्स :SchoolशाळाRatnagiriरत्नागिरीMuncipal Corporationनगर पालिका